Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar: सरकारकडूनच धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न, मराठा बांधवांनी व्यक्त केल्या भावना

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामानंतर महाराष्ट्रभरातील मराठा समाज बांधवांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 04, 2025 | 05:17 PM

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज तब्बल 84 दिवसानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामानंतर महाराष्ट्रभरातील मराठा समाज बांधवांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागले आहे. अहिल्यानगर शहरातील मराठा समाज बांधवांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारच मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत होतं असे आता दिसून येत असल्याचे म्हणत आता तरी मुंडेंना या प्रकरणात सहआरोपी करून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी मराठा समाज बांधवांकडून करण्यात येत आहे.

Follow Us:

Web Title: Ahilyanagar the government itself is trying to support dhananjay munde maratha samaj expressed their feelings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 05:17 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • dhananjay munde
  • Maratha Samaj

संबंधित बातम्या

Bhanudas Kotkar: राजकीय वर्तुळातून दुःखद बातमी! ज्येष्ठ नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांचे निधन
1

Bhanudas Kotkar: राजकीय वर्तुळातून दुःखद बातमी! ज्येष्ठ नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांचे निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.