Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar : हिंदू धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे Sangram Jagtaap

आळंदी परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाईफेक केल्याची घटना घडली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 09, 2026 | 07:40 PM

Follow Us

आळंदी परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाईफेक केल्याची घटना घडली आहे. याप्रसंगी लवांडे यांच्याशी असभ्य वर्तन करून त्यांना धमकी देण्यात आल्याचाही आरोप असून या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी भंडारे यांच्या कृतीचे समर्थन करत त्यांचे अभिनंदन केले आहे. “हिंदू धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे,” असे सांगत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ही भूमिका योग्य असल्याचे म्हटले. दरम्यान, टीसीएस कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणावर भाष्य करताना जगताप यांनी एमआयएम आणि इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर निशाणा साधला. हा प्रकार देशहितासाठी धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Close

Follow Us:

Web Title: Ahilyanagar those who speak against hinduism must be taught a lesson sangram jagtaap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Beed News :  अजित दादांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करतोय; विजयसिंह पंडित यांचं वक्तव्य
1

Beed News : अजित दादांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करतोय; विजयसिंह पंडित यांचं वक्तव्य

Astro Tips : यज्ञातील आहुतीसाठी चंदन-आंब्याचीच लाकडं का वापरतात ? जाणून घ्या प्राचीन परंपरेमागचं शास्त्र
2

Astro Tips : यज्ञातील आहुतीसाठी चंदन-आंब्याचीच लाकडं का वापरतात ? जाणून घ्या प्राचीन परंपरेमागचं शास्त्र

Aai Tuljabhavani Marathi Serial : आई तुळजाभवानीचा अलौकिक विवाह सोहळा ; अनोख्या केळवणाची उत्सुकता शिगेला
3

Aai Tuljabhavani Marathi Serial : आई तुळजाभवानीचा अलौकिक विवाह सोहळा ; अनोख्या केळवणाची उत्सुकता शिगेला

Ahilyanagar : शेकडो वारकऱ्यांचे ‘टाळ-मृदुंग’ आंदोलन; लवांडेंना अटकेचा इशारा
4

Ahilyanagar : शेकडो वारकऱ्यांचे ‘टाळ-मृदुंग’ आंदोलन; लवांडेंना अटकेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.