Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यू प्रकरणात कोणीही राजकारण करू नये. या अपघाताची सखोल चौकशी केली जाणार आहे असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 31, 2026 | 05:48 PM

Follow Us

अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यू प्रकरणात कोणीही राजकारण करू नये. या अपघाताची सखोल चौकशी केली जाणार आहे असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. जामनेर येथे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंत्री गिरीश महाजन बोलत होते.राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचे विमान दुर्घटने त मृत्यू झाल्याचे घटना घडली असून या घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे मात्र अशा घटनेमध्ये कोणीही राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना दिली आहे.

Close

Follow Us:

Web Title: Ajit pawar death no politics over accident thorough investigation into incident will be conducted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • girish mahajan
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

‘मी Sunetra Ajit Pawar शपथ घेते की..’; ऐतिहासिक क्षण! राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
1

‘मी Sunetra Ajit Pawar शपथ घेते की..’; ऐतिहासिक क्षण! राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

Sunetra Pawar Oath Taking: सु्प्रिया सुळे काटेवाडीत दाखल; अजित पवार यांच्या मातोश्रींची घेणार भेट
2

Sunetra Pawar Oath Taking: सु्प्रिया सुळे काटेवाडीत दाखल; अजित पवार यांच्या मातोश्रींची घेणार भेट

Jayant Patil : “मला दोन्ही पक्ष एकत्र करायचे…”, अजितदादा पवारांबाबत जयंत पाटील स्पष्टच बोलले…
3

Jayant Patil : “मला दोन्ही पक्ष एकत्र करायचे…”, अजितदादा पवारांबाबत जयंत पाटील स्पष्टच बोलले…

Sunetra Pawar Oath Ceremony Live : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या गट नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड
4

Sunetra Pawar Oath Ceremony Live : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या गट नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.