Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News: धम्म मेळाव्यातून प्रकाश आंबेडकरांचा भाजप-काँग्रेसवर निशाणा

Akola News: मदत न मिळाल्यास दिवाळीनंतर भाजपच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या घरांसमोर जाऊन जेवण आणि पाणी मागण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं. धम्म मेळाव्यातील त्यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय आणि शेतकरी प्रश्नांवर चर्चा रंगली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 22, 2026 | 11:23 AM

Follow Us

अकोल्यात आयोजित ४२ व्या धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. “जात आणि देश एका म्यानात राहू शकत नाहीत,” असं म्हणत त्यांनी जातव्यवस्थेच्या मुद्द्यावरून आपली भूमिका मांडली. काँग्रेसच्या राजकीय भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य करत दिवाळीपूर्वी संपूर्ण नुकसानभरपाई देण्याची मागणी आंबेडकर यांनी केली.

Follow Us:

Web Title: Akola news prakash ambedkar targets bjp and congress at dhamma gathering sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Adv Prakash Ambedkar news
  • Akola
  • BJP

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil: महायुतीत ठिणगी! मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने राजकारण तापलं; शिंदेसेनेने भाजपला धरलं धारेवर
1

Manoj Jarange Patil: महायुतीत ठिणगी! मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने राजकारण तापलं; शिंदेसेनेने भाजपला धरलं धारेवर

भाजप नेते पाशा पटेल यांना न्यायालयाकडून दिलासा; ‘या’ प्रकरणातून झाली सुटका
2

भाजप नेते पाशा पटेल यांना न्यायालयाकडून दिलासा; ‘या’ प्रकरणातून झाली सुटका

Satara Politics: राजकारण हाय राव! संघर्ष तर होणारच; साताऱ्यात 7 बिनविरोध तर 14 ठिकाणी…
3

Satara Politics: राजकारण हाय राव! संघर्ष तर होणारच; साताऱ्यात 7 बिनविरोध तर 14 ठिकाणी…

Maharashtra Politics: ‘भाजपाची सत्तेसाठी किती लाचारी!’ मनसेला पाठिंबा देताच ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल
4

Maharashtra Politics: ‘भाजपाची सत्तेसाठी किती लाचारी!’ मनसेला पाठिंबा देताच ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.