Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alandi : आळंदीत पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी; मंदिर समिती आणि प्रशासन सज्ज…

आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पालखीसोबत नेण्यात येणारे आरतीचे साहित्य, चांदीचे दागिने, वस्त्र आणि इतर पूजेच्या सामग्रीची व्यवस्था पूर्ण झाली असून, मंदिर समितीच्या सुमारे ३०० सदस्यांसाठी आवश्यक सर्व साहित्य सज्ज करण्यात आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 05, 2026 | 03:34 PM

Follow Us

आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पालखीसोबत नेण्यात येणारे आरतीचे साहित्य, चांदीचे दागिने, वस्त्र आणि इतर पूजेच्या सामग्रीची व्यवस्था पूर्ण झाली असून, मंदिर समितीच्या सुमारे ३०० सदस्यांसाठी आवश्यक सर्व साहित्य सज्ज करण्यात आले आहे. दरम्यान, ८ जुलैच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी नगरपरिषदेकडूनही व्यापक तयारी करण्यात आली असून, लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी १८०० मोबाईल टॉयलेट, बंदिस्त दर्शनबारी आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत…

Follow Us:

Web Title: Alandi elaborate preparations for the palkhi departure in alandi temple committee and administration are ready

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • alandi
  • Dnyaneshwar Maharaj Palkhi
  • Pune

संबंधित बातम्या

Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!
1

Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!

Ranjangaon MIDC Traffic Jam: चाकणनंतर रांजणगावातील उद्योगही स्थलांतरित होणार?
2

Ranjangaon MIDC Traffic Jam: चाकणनंतर रांजणगावातील उद्योगही स्थलांतरित होणार?

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
3

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.