वारकरी आता पुढील मुक्कामासाठी साताऱ्याकडे मार्गस्थ होत आहेत. आषाढी वारीचा हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुशासन, भक्ती, आणि आनंदाच्या वातावरणात पार पडत आहे.
हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे मुक्कामी असलेली श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी सोमवारी यवत पालखी तळ (भैरवनाथ मंदिर) येथे रात्रीच्या मुक्कामाला विसावली.
आळंदीवरुन ज्ञानेश्वर महराजांची निघणारी पालखी आणि देहूवरुन संत तुकाराम महाराजांची निघणारी पालखी हे वारीची मुख्य ठिकाणं आहेत. वारीची परंपरा फार जुनी आहे मात्र ही प्रथा रुढ कशी झाली हे तुम्हाला…
आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी अलंकापूरी सजली आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. याच वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात आज पालखी प्रस्थान सोहळा…
माऊलींचे पालखी रथास बैलजोडीची 2023 पालखी सोहळ्यास यावर्षीची सेवा देण्याचा मान येथील ज्येष्ठ नागरिक तुळशीराम भोसले (Tulshiram Bhosale) आणि त्यांचे पुतणे रोहित भोसले (Rohit Bhosale) यांच्या बैलजोडीस देण्याचा निर्णय घेण्यात…