अलिबागमध्ये रस्त्यावरील खड्डे, संजय निराधार योजनेचे पैसे व अतिक्रमण यावर तातडीने उपाययोजना व्हावी यासाठी माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. गणपतीपूर्वी समस्या सोडवण्याची मागणी केली गेली.