Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambadas Danve अवकाळी पावसामुळे राज्यातील 55 हजार हेक्टर पीक पाण्यात Shivsena UBT

राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 23, 2025 | 07:41 PM

राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत याविषयी सरकार काहीच बोलत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीविषयी आम्ही आवाज उठवणार असल्याची माहिती त्यांनी लातुरात बोलताना दिली. अवकाळी पावसामुळे राज्यात आत्तापर्यंत ५५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आता पेरणीचा वेळ येतेय, पेरणीसाठी बी-बियाणे आणि खते शेतकऱ्यांना घ्यायची आहेत, अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले आहेत. धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या पैशांसंदर्भातील प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी अंबादास दानवे यांनी केली आहे.

Follow Us
Close

Follow Us:

Web Title: Ambadas danve 55 thousand hectares of crops in the state are under water due to unseasonal rains shivsena ubt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 07:41 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • maharashtra news
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज
1

Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज

उदय सामंतांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दालना’चे उद्घाटन; म्हणाले, “स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी…”
2

उदय सामंतांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दालना’चे उद्घाटन; म्हणाले, “स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी…”

दहेगाव बंगला पोलीस चौकीला मुहूर्त सापडेना! नऊ वर्षांपूर्वी झाली होती चौकीची घोषणा
3

दहेगाव बंगला पोलीस चौकीला मुहूर्त सापडेना! नऊ वर्षांपूर्वी झाली होती चौकीची घोषणा

Bihar Assembly Elections Result 2025 : कॉंग्रेस जास्त जागा मागते अन् हारते; बिहारच्या निकालावरुन महाविकास आघाडीमध्ये जुंपली
4

Bihar Assembly Elections Result 2025 : कॉंग्रेस जास्त जागा मागते अन् हारते; बिहारच्या निकालावरुन महाविकास आघाडीमध्ये जुंपली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.