काही ठिकाणी स्थानिक स्तरावर आघाड्या होत आहेत राज्याचे आणि ग्रामीण भागातील राजकारण एक ठिकाणी आहे राणेंची दहशत, दादागिरी ही जर पहिली तर सगळे त्यांना विरोध करण्यासाठी एकत्र येऊ शकतात स्थानिक स्तरावर वेगळे राजकारण आणि स्थिती आहे.