अंबरनाथमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी झाली. शहरात भीमजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल होत. १३ एप्रिल रोजी रात्री बारा वाजता नगरपालिकेसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भीम जयंतीचा जल्लोष सुरू झाला. फटाक्यांची आतिषबाजी करत भीमसैनिकांनी जल्लोष केला.