Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati : पक्षापेक्षा जनतेच हित पहा Ravi Rana यांचा Yashomati Thakur यांना सल्ला

आमदार रवी राणांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळे आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या टीकेवर उत्तरात स्पष्ट केले की काँग्रेसकडे विकासाचा कोणताही विचार नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 21, 2025 | 11:20 PM

Follow Us

आमदार रवी राणांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळे आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या टीकेवर उत्तरात स्पष्ट केले की काँग्रेसकडे विकासाचा कोणताही विचार नाही. चिखलदरा येथील काँग्रेस नगरसेवक अद्याप जागेवर नाहीत, आणि सपकाळांनी विकासाकडे लक्ष द्यावे, टीका करण्यापेक्षा.रवी राणांनी सांगितले की आमचे नगरसेवक देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवतात, आणि विकासासाठी आम्ही कलोती यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवारांनी भाजपचा पाठिंबा घेतला हेही स्पष्ट केले आहे.आमदारांनी बिहारमधील काँग्रेसच्या पराजयाचा उल्लेख करत यशोमती ठाकूर यांना भाजपमध्ये येण्याचा इशारा दिला आणि म्हणाले की येत्या सहा महिन्यांत त्यांचा बदल होऊ शकतो.विकासाचाच विचार करा, पक्षापेक्षा जनतेचा हित पाहा, असे आमदारांनी आवाहन केले.

Close

Follow Us:

Web Title: Amravati ravi ranas advice to yashomati thakur look after the interests of the people rather than the party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 11:20 PM

Topics:  

  • Amravati News
  • latest news
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच करणने उघड केला सदस्यांचा Game Plan, ‘या’ पाच सदस्यांना म्हटले टॉप 5 !
1

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच करणने उघड केला सदस्यांचा Game Plan, ‘या’ पाच सदस्यांना म्हटले टॉप 5 !

मराठी चित्रपटसृष्टीत Ai चा जलवा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ मधील पहिलं Ai प्रमोशनल गाणं प्रदर्शित
2

मराठी चित्रपटसृष्टीत Ai चा जलवा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ मधील पहिलं Ai प्रमोशनल गाणं प्रदर्शित

‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत
3

‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?
4

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.