अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांचा नवराष्ट्र डिजिटलवर एक्सक्लुझिव्ह Podcast — अंधश्रद्धा, भोंदू बाबा आणि जादूटोणा यावर थेट आणि निर्भीड भाष्य! या पॉडकास्टमध्ये श्याम मानव यांनी अशोक खरात प्रकरण, महिलांचे शोषण, आणि समाजात वाढत चाललेली बुवाबाजी यावर मोठा खुलासा केला आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक काय? लोक चमत्कारांना बळी का पडतात? आणि भोंदू बाबांना राजकीय पाठबळ का मिळतं? यावर त्यांनी स्पष्ट मत मांडले आहे. महाराष्ट्र मधील जादूटोणा विरोधी कायद्याची सध्याची स्थिती, त्याची परिणामकारकता आणि अघोरी प्रथा कधी संपणार यावरही या Podcast मध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.