शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लोहा कंधार विधानसभेचे उमेदवार एकनाथ पवार यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. याचपार्श्वभूमीवर नांदेडमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेला 25 ते 30 हजार नागरिक व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती एकनाथ पवार यांनी दिली आहे. मला कुठल्याही उमेदवाराचं आव्हान वाटत नसून 25 ते 30 हजारांच्या मताने मी निवडून येणार आहे, असा विश्वास लोहा कंधार विधानसभा उमेदवार एकनाथ पवार यांनी व्यक्त केला आहे.