नावांची माहिती आम्हाला मिळालेली आहे त्यांना आम्ही जिल्हा बंदी आदेश लागू केलेले आहेत. संपूर्ण जिल्ह्यामध्ये 600 च्या जवळपास अधिकारी कर्मचारी असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रत्येक तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि महत्त्वाच्या ठिकाणी अशा प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त देण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्था खराब होईल असा कोणीही प्रयत्न करू नये असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले.