Walmik Karad attack : बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड सध्या जेलची हवा खात आहे. मात्र त्याची प्रकृती खालावली आहे. वाल्मिक कराडला जेलमध्ये पॅनिक अटॅक आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना धनंजय देशमुख यांचा जबाब समोर आला आहे. यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक दावा केला आहे.
कळंबमधील महिलेचा खून केल्यानंतर मुख्य आरोपी रामेश्वर भोसले हा तिच्या मृतदेहासोबत दोन दिवस झोपला होता, असा दावा केला जात आहे. तसंच तिच्या मृतदेहाच्या शेजारी बसूनच त्याने जेवणही केल्याची माहिती आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड हत्या प्रकरणावरुन पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. वाल्मिक कराडला मारहाण झाल्याच्या प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मागील अनेक दिवसांपासून पोलीस सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याच्या मागावर होते. अखेर त्याला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे,
अजित दादा तुमच्या आमदारानं राज्य नासवलं, त्या आमदाराला पाठीशी घालू नका, असे आवाहन मस्साजोग चे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने केले.
अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे मात्र त्यांना प्रकरणामध्ये सहआरोपी करण्याची मागणी केली जात आहे.
बीड हत्या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. यामुळे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना राजीनामा देखील द्यावा लागला आहे. यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांच्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामध्ये आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बीडमधील मस्साजोग गावातील घटना ताजी असताना असाच प्रकार जालनामध्ये घडला आहे. जालनामध्ये मंदिरामध्ये गेल्यामुळे तरुणाला उघड्या अंगावर गरम चटके देण्यात आले आहेत.
अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या जोरावर राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत संशय व्यक्त केला आहे.
Dhananjay Munde Resignation : बीड हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. यामुळे आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.