औरंगजेबाची कबर असलेल्या खुलाताबादचे नामांतरचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. खुलाताबादचे रत्नापूर करण्यात यावे अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. यावरुन AIMIM चे नेते इम्तियाज जलील आक्रमक झाले आहेत.
Devendra Fadnavis Press : देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वारसदार वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
सध्या औरंगजेबाची कबर हा मुद्दा गाजला आहे. यावरुन जोरदार राजकारण तापले आहे. यामध्ये आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी मत व्यक्त केले आहे
ज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले आहे. याच मुद्द्यावरून नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवावी यासाठी आंदोलने केली जात आहे.
Aurangzeb Kabar : औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यामध्ये वादंग निर्माण झाला आहे. यामुळे विरोधी आणि सत्ताधारी नेते आक्रमक झाले आहे. यावर आता रामगिरी महाराजांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Bachchu Kadu Food boycott : प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन छेडले आहे. रायगडाच्या पायथ्याशी अनेक शेतकऱ्यांसह ते आंदोलनाला बसले आहेत.
औरंगजेबाची कबर हा मुद्दा राज्यामध्ये चर्चेत आला आहे. यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस व आरएसएसवर निशाणा साधला आहे.