स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या महायुतीचे(भाजप) उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या संवाद बैठकीला आमदार संजय बनसोडे शिक्षक आमदार विक्रम काळे आमदार अभिमन्यू पवार आमदार रमेश आप्पा कराड, अर्चना पाटील चाकूरकर,प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी. प्रशांत पाटील नगरसेवक विक्रांत गोजम्मगुंडे जिल्हा प्रभारी धाराशिव जिल्हायांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत असताना. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये युतीमधील लढलो असतो तर महापालिकेतलं चित्र वेगळा असतं. असा राजकीय चिमटा घेत भाजपाला टोला लगावलाय. स्वर्गीय अजित पवार यांचा संदर्भ देत जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्या झाल्या आम्ही महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष असेल अशी भूमिका राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची होती मनात आमदार अभिमन्यू पवार यांना देखील सहकार मंत्री यांनी चिमटे काढले. त्याचबरोबर विधान परिषदेच्या अहमदपूर च्या मतदाराला देखील संदर्भ देत बाबासाहेब पाटील यांनी चांगलेच खडे बोल सुनावले त्यांचे हे तुफानी भाषण या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी केली. .