महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळत नाही म्हणून नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील किरण मोरे यांनी वडिलांचे ऐकून गावाकडची वाट धरली गावाकडे राहत असताना शेती करायला सुरुवात केली मात्र शेतीमालाला भाव मिळत नाही कांद्याची लागवड तर केली जाते परंतु उत्पन्न तितके निघत नाही या चिंतेत youtube वरती कायम शेतकऱ्यांसाठी लढणारे बच्चू कडू यांचे विधानसभेतील भाषण ऐकायचं आणि त्यांचे विचार पण पटायचे कायम शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस आणि ह्याच त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन बच्चू कडूंच्या विचारांचा कार्यकर्ता झालो असे किरण मोरे सांगतात. मी कार्यकर्ता सदरात किरण मोरे यांच्याशी साधलेला संवाद