अमरावतीत माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात संत गाडगेबाबा मैदानापासून वाडा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. बच्चू कडू यांच्यासोबत धनगर बांधव, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांच्यासह शेळ्या, मेंढ्या व घोडे ही मोर्चात सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतमालाला योग्य भाव द्या, मेंढपाळ, धनगर बांधवाच्या समस्या सोडवा, दिव्यांगाना सम्मानजनक मानधन द्या, शेतमजूरांना न्याय द्या यासाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक होत हे आंदोलन पुकारले आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर हे आंदोलन धडकणार आहे.