बदलापुरातून थेट अक्कलकोटला जाण्यासाठी लाल परीची बस सेवा सुरू होणार आहे. 10ऑक्टोबरपासून बदलापूर–अक्कलकोट बस सेवेचा शुभारंभ असणार आहे. आठवड्यातून एक दिवस, प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा उपलब्ध आहे. शहरातील स्वामी भक्तांच्या मागणीनुसार बस सेवेचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश.बदलापूर व अंबरनाथ परिसरातील स्वामी भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण.भक्तांसाठी सोय – आता अक्कलकोट यात्रा होणार अधिक सुलभ होणार आहे.