बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी या गावात अतिक्रमण करण्यात आलेले आहे, ते हटवण्यासाठी दोन दिवसांपासून उपोषण सुरु असून या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्याशी आंदोलकांपैकी काहींची बाचाबाची झाली. यावेळी तहसीलदारांकडून हे काम माझे नाही असे सांगितले जात होते तर ग्रामस्थ मात्र तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता असे म्हटले जात होते.आता हा बाचाबाचीचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.