बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिका मधील काही प्रभागाचे मतदान आणि मतमोजणीच्या अनुषंगाने अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस ॲक्शन मोडमध्ये आहे. 2 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू गेवराई आणि बीड मध्ये झालेल्या मारहाण आणि दगडफेकीच्या घटने मधील सर्व आरोपीवर तडीपारची कारवाई करणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितले आहे. तसेच नागरिकांनी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी कायदा हातात घेऊ नये अन्यथा प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सामोरे जावं लागतं त्या अनुषंगाने पोलीस कठोर कारवाई करणार आहेत..