केडीएमसीमध्ये अनधिकृत होर्डिंग्जच्या मुद्द्यावर राजकारण तापलं असून भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी तब्बल १० कोटींच्या महसूल बुडव्याचा गंभीर आरोप केला आहे. राजकीय आशीर्वादामुळेच अनधिकृत होर्डिंग्ज व्यवसाय फोफावत असल्याचा दावा करत प्रशासनावरही निशाणा साधण्यात आला.