Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; त्या वक्तव्यानंतर पक्षातील मुस्लिम समाजाने घेतला मोठा निर्णय

एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानंतर पक्षातील मुस्लीम समाजाने एक मोठा निर्णय घेतल्याचे आता समोर आले आहे. सध्या रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर सगळीकडे राजकारण तापले आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असूनही त्यांनी दिलेली साथ ही मुस्लीम समाजाला मान्य न झाल्याने त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. असे बेताल वक्तव्य खपवून घेतले जाणार नाहीये असं म्हणत त्यांनी हे पाऊल उचलले आहे. (फोटो सौजन्य - गिरीश रासकर)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 19, 2024 | 02:49 PM

Follow Us

शिवसेना शिंदे गटामध्ये असलेले अल्पसंख्यांक उत्तर महाराष्ट्र राज्य समन्वयक अंजर अन्वर खान यांचा राजीनामा यांच्यासह मुस्लिम अल्पसंख्यांक विभागाचे अहमदनगर शिवसेना अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष सरफराज खान, जिल्हाप्रमुख मुस्तफा शेख, जिल्हा उपप्रमुख सरफराज पठाण, उपशहर प्रमुख राजू जहागीरदार, उपशहर प्रमुख शाहरुख कुरेशी यांच्यासह आदी मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी नुकतीच बैठक घेऊन बैठकीमध्ये ठराव करत पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल बेताळ वक्तव्य करणारे रामगिरी महाराज यांना समर्थन केल्याने पक्षातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा ठाम निर्णय घेउन पक्षाचे महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे राजीनामा दिला.

Follow Us:

Web Title: Big shock to chief minister eknath shinde after statement the muslim community took a big decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 02:48 PM

Topics:  

  • Chief Minister Eknath Shinde
  • Latest Political News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics Update : आकड्यांनी बदलला राजकीय खेळ, 25 खासदारांनी पक्ष बदलत NDAची ताकद 250 वरुन थेट….
1

Maharashtra Politics Update : आकड्यांनी बदलला राजकीय खेळ, 25 खासदारांनी पक्ष बदलत NDAची ताकद 250 वरुन थेट….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.