Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana : खामगावच्या प्रसिद्ध गणपतीची कलशयात्रा; गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावकरांचं आराध्य दैवत असलेला 'मानाचा लाकडी गणपती' संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. आज लाकडी गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 21, 2025 | 07:37 PM

Follow Us

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावकरांचं आराध्य दैवत असलेला ‘मानाचा लाकडी गणपती’ संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. आज लाकडी गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. खामगाव शहरातून मुख्य मार्गाने लाकडी गणपतीची कलश यात्रा काढण्यात आली. या कलशत्रेमध्ये खामगाव शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच विविध नागरिकांकडून कलश यात्रेचे जोरदार स्वागत सुद्धा करण्यात आले. या कलश यात्रेमध्ये लहान मुलांनी सुद्धा सहभाग घेतला होता व लेझीमच्या तालावर त्यांनी गणपतीचे चौका चौकात स्वागत सुद्धा केले. सुमारे 130 वर्षापूर्वी व्यवसायानिमित्त खामगावात स्थायिक झालेल्या दक्षिणेकडील ‘अय्या’ म्हणजेच आचारी लोकांना ही मूर्ती पाण्यात वाहताना दिसली. त्यानंतर त्यांनी येथील सराफा परिसरातील ‘अय्याची कोठी’ भागात या लाकडी गणपती मंदिराची स्थापना केली. संपूर्ण लाकडानं बनविलेली सहा फूट उंचीची ही गणेशमूर्ती भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. खामगावातील गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणुकीत मानाच्या लाकडी गणपतीला विशेष महत्त्व असतं. ‘मानाचा गणपती’ निघाल्याशिवाय शहरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही. आज या लाकडी गणपतीची नवीन वस्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर शहरातील अनेक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला व नवीन वस्तूमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अनेकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

Close

Follow Us:

Web Title: Buldhana kalash yatra of khamgaons famous ganesha ganeshas life in a new building

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 07:37 PM

Topics:  

  • Buldhana
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर
1

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख
2

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Kolhapur News : RTO मार्फत रस्ता सुरक्षा अभियान; बॅनर्स, माहितीपत्रक, भित्तीपत्रके करणार प्रदर्शित
3

Kolhapur News : RTO मार्फत रस्ता सुरक्षा अभियान; बॅनर्स, माहितीपत्रक, भित्तीपत्रके करणार प्रदर्शित

Kolhapur News : नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ; सामाजिकआशयाच्या एकांकिकांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध
4

Kolhapur News : नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ; सामाजिकआशयाच्या एकांकिकांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.