पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्हा आपत्ती विभागाला शासनाकडून लाईफ जॅकेट, बोटी यासह 16 प्रकारचे साहित्य प्राप्त झाले आहे.. या साहित्याचे तालुका स्तरावर वितरण करण्यात आले आहे.. त्याचबरोबर धरण परिसरात कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण देखील पार पडले आहे, शिवाय आपत्ती आल्यास पुरेसे अनुभवी मनुष्यबळ असावं यासाठी पुणे येथे एनडीआरएफ मार्फत प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठवण्यात आले आहेत.