अमेरिका इराण इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर टंचाईचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसू लागला आहे. चिपळूणमधील ७५ वर्षे जुने हॉटेल आदर्शमध्ये गॅस सिलेंडर मिळत नसल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गॅसअभावी व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून ग्राहकांची संख्या देखील कमी झाली आहे.