Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadanvis On Vidyand Bapat : “बापटांसारखी मराठी बोलायला मला ट्यूशन घ्यावी लागेल” 

Devendra Fadanvis On Vidyand Bapat : गणेशोत्सवात डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या वापराला विरोध करणारे विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यातील टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. बापट यांच्या शुद्ध मराठीची चर्चा सध्या ट्रेंडिंग असल्याचे सांगत फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 04, 2026 | 06:56 PM

Devendra Fadanvis On Vidyand Bapat : बापटांसारखी मराठी बोलायला मला ट्यूशन घ्यावी लागेल

Follow Us

Ganeshotsav . . . गणेशोत्सवात डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या वापराला विरोध करणारे विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यातील टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात झालेल्या हल्ल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.पत्रकारांनी बापट यांच्या शुद्ध मराठीबाबत प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, “त्यांची मराठी सध्या ट्रेंडिंग आहे. इतकी शुद्ध आणि सुंदर मराठी ऐकायला आनंद होतो. मात्र, विचार मांडताना ते सर्वसमावेशक असावेत आणि इतरांना त्याचा त्रास होणार नाही, ही अपेक्षा आहे.”यावेळी त्यांनी मिश्कील शैलीत, “बापट यांच्यासारखी भाषा बोलायला मला तर ट्यूशनच घ्यावी लागेल!” अशी टिप्पणी करत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. .

Devendra Fadanvis On Vidyand Bapat : बापटांसारखी मराठी बोलायला मला ट्यूशन घ्यावी लागेल

Follow Us:

Ganeshotsav . . . गणेशोत्सवात डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या वापराला विरोध करणारे विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यातील टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात झालेल्या हल्ल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.पत्रकारांनी बापट यांच्या शुद्ध मराठीबाबत प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, “त्यांची मराठी सध्या ट्रेंडिंग आहे. इतकी शुद्ध आणि सुंदर मराठी ऐकायला आनंद होतो. मात्र, विचार मांडताना ते सर्वसमावेशक असावेत आणि इतरांना त्याचा त्रास होणार नाही, ही अपेक्षा आहे.”यावेळी त्यांनी मिश्कील शैलीत, “बापट यांच्यासारखी भाषा बोलायला मला तर ट्यूशनच घ्यावी लागेल!” अशी टिप्पणी करत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. .

Web Title: Devendra fadnavis on vidyadhar bapat i would need to take tuition to speak marathi like bapat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • marathi newss
  • Poltical News

संबंधित बातम्या

‘पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था…’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis नेमके काय म्हणाले?
1

‘पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था…’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis नेमके काय म्हणाले?

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश
2

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक
3

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!
4

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.