Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

World News : इस्रायली हल्ल्यांमुळे दक्षिण लेबनॉनमधील २२.५ टक्क्यांहून अधिक शेतीक्षेत्र प्रभावित झाले आहे. ऑलिव्ह, केळी आणि फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न संकटात आले आहे. शेतीची कामे ठप्प झाल्याने रोजगार आणि अन्नपुरवठ्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 16, 2026 | 03:52 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ऑलिव्हच्या बागा उध्वस्त ; शेतकऱ्यांवर मोठे संकट
  • २२.५ टक्के शेतीचे नुकसान ;६४ गावांना फटका
  • शेती ठप्प ; रोजगार संकटात ;जगणे मुश्किल
World News : इस्रायल मधील निवडणुका जाहीर झाल्या त्या अगदी तोंडावर आल्या तरी नेतन्याहू युद्धापासून हरकत घ्यायला काय तयार नाही . इराण ,गाझा नंतर इस्रायलने आपला मोर्चा लेबनॉन मध्ये वळवला आहे . दक्षिण लेबनॉन मध्ये सुरु असलेल्या इस्रायली लष्करी कारवायांचा परिणाम आता तिथल्या शेतीवर अधिक गंभीरपणे दिसत आहे .

सैनिकांच्या हल्ल्यांमुळे या भागातील २२.५ टक्क्यांहून अधिकची शेत जमिनीची वाट लागली असून हजारो शेजाऱ्यांच्या पोटावर पाय येण्याची वेळ आली आहे . एकतर जीव मुठीत घेऊन करावी लागणारी शेती आणि अशातच शेतजमिनीची होणारी नासाडी यामुळे दोन्ही कडून नागरिकांचे बेक्कार हाल होत आहेत .

आणि यावर जगात कोणच बोलायला किंवा इस्रायलला थांबवायला तयार नाहीत . याचबरोबर दक्षिण लेबनॉन मध्ये घरांचे नुकसान झाले आहे . घरे सोडून जाण्याची वेळ आणि हाताला नसलेल्या कायमस्वरूपी कामामुळे लेबनॉन मधील नागरिकांचे जीवन कठीण होऊन बसले आहे . यातील अनेक कुटुंबांचे उत्पन्न हे शेतीवर अवलंबून असल्याने या नुकसानीचे परिणाम दीर्घकाळ जाणवणार आहेत .

Bangladesh: नवरात्रीच्या काळात बांगलादेशात मंदिरासमोर चिथावणीखोर कृत्य; मंदिरासमोर गायी कापून शिजवल्याचा गंभीर आरोप

ऑलिव्हच्या बागा उध्वस्त ; शेतकऱ्यांवर मोठे संकट

दक्षिण लेबनॉन मध्ये ऑलिव्हची शेती हि प्रामुख्याने केली जाणारी शेती आहे . तसेच ही शेती तेथील अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे . मात्र इस्रायली हल्ल्यामुळे अनके ऑलिव्हच्या बागा नष्ट झाल्या आहेत . या अशा प्रकारचे हल्ले हे मुद्दाम केले जातात . लोकांची घरे पाडणे , त्यांचे उपजीविकेचे संसाधन नष्ट करणे ही आजच्या काळातील युद्धाची एक रणनीती झालेली आहे .

ऑलिव्हची झाडे जळणे , शेतजमिनीची हाणी आणि शेतीची कामे ठप्प होणे किंवा करणे यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे . खासकरून ऑलिव्हची झाडे पुन्हा वाढवून उत्पादन घेण्यासाठी अनेक वर्ष लागतात . त्यामुळे झालेले नुकसान लवकर भरून निघणे अत्यंत कठीण काम आहे . आता या अशा संकटावर दक्षिण लेबनॉन मधील नागरिक कसा मार्ग काढतात हे येणाऱ्या पुढील काळात आपल्याला कळेल .

Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?

२२.५ टक्के शेतीचे नुकसान ;६४ गावांना फटका

लेबनॉनच्या कृषी मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार , संघर्षग्रस्त दक्षिण भागातील मोठ्या क्षेत्राचे शेतीविषयक नुईकसान झाले आहे . सुमारे ६४ गावांमधील शेतजमीन आणि शेती उत्पादनावर या परिस्थीचा परिणाम झाला आहे . ऑलिव्हसोबतच केळी आणि लिंबूवर्गीय फळांच्या बागांनाही फटका बसल्याचे कळत आहे . याचबरोबर हल्ल्यात शेतीसाठी लागणाऱ्या इतर पायाभूत सुविधांचे सुद्धा तीन तेरा झाले आहेत . सिंचन सुविधाही उध्वस्त झाल्याने तीला पुन्हा सुरु करणे आव्हान आहे .

शेती ठप्प ; रोजगार संकटात ;जगणे मुश्किल

कधीही हल्ला होण्याची भीती यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतीपर्यन्त जाण्यास भीत आहेत . यामुळे पेरणी , कापणी तसेच इतर शेतीची कामे रखडली आहे . मजूरांचाही रॊजगार हिरावला गेला आहे . युद्ध कधी संपेल सांगता येत नाही त्यामुळे पुन्हा पहिल्यासारखी शेती करणे , बाजारपेठा सुरु करणे आपल्या बागा व्यवस्थित करणे याचबरोबर आपले भविष्य नीट करणे हे प्रश्न आ वाचून नागरिकांसमोर उभे आहेत .

 

Web Title: World news shocking life has become difficult over 22 percent of agricultural land in southern lebanon destroyed in israeli attackscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Farmer Crisis
  • Lebanon-Israel
  • marathi newss
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh: नवरात्रीच्या काळात बांगलादेशात मंदिरासमोर चिथावणीखोर कृत्य; मंदिरासमोर गायी कापून शिजवल्याचा गंभीर आरोप
1

Bangladesh: नवरात्रीच्या काळात बांगलादेशात मंदिरासमोर चिथावणीखोर कृत्य; मंदिरासमोर गायी कापून शिजवल्याचा गंभीर आरोप

Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?
2

Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?

Earthquake Prediction: चीन-ब्राझीलच्या शास्त्रज्ञांचे 12 पैकी 10 भूकंपांचे अंदाज ठरले अचूक; जाणून घ्या पृथ्वीच्या पोटातील हालचाली
3

Earthquake Prediction: चीन-ब्राझीलच्या शास्त्रज्ञांचे 12 पैकी 10 भूकंपांचे अंदाज ठरले अचूक; जाणून घ्या पृथ्वीच्या पोटातील हालचाली

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी
4

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.