मूरगूड नगरपालिकेत शिवसेना – भाजप 16 आणि राष्ट्रवादीचे 4 उमेदवार विजयी.कोल्हापूरातील मुरगूड नगरपालिकेवर शिवसेनेनं घवघवीत यश मिळवलयं.नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुहासिनी देवी पाटील विजयी झाल्या आहेत..मुरगूडमध्ये फार मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला..त्यामुळे थोडं कमी मताधिक्य मिळालं .मुरगुड नगरपालिकेत 21-0 असा विजय होईल अशी अपेक्षा होती मात्र चार जागी पराभव झाला याचा आत्मपरीक्षण करु.. मात्र नगरपालिका निवडणुकीचा पहिला गुलाल मुरगुडने आणल्याचं माजी खासदार संजय मंडलिक यांनी म्हटलंय..यावेळी संजय मंडलिकांनी मंत्री हसन मुश्रीफांवर जोरदार निशाणा साधलायं..मनात आलं तर घ्यायचं.. मनात आलं तर घेणार नाही…ते काय हिटलर लागून गेलेले नाहीत..ते स्वतःला महायुतीचे प्रमुख समजत असतील तर तसा त्यांनी विचार केला पाहिजे..अशी घणाघात मंडलिकांनी केलायं..शिवाय तुम्हाला सोबत घेण्यास मुश्रीफ तयार आहेत..या प्रश्नावर घेवूंदेत मरुंदेत तिकडं अशा शब्दात संजय मंडलिकांनी मुश्रीफांवर संताप व्यक्त केलाय.