Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महादेव- पार्वतीचा आशीर्वाद आणि सखीची साथ, विशाल- अक्षयाने बांधली प्रेमाची लग्नगाठ

अखेर विशाल आणि अक्षयाने अखेर आपली लग्नगाठ बांधली आहे. विशालच्या वाढदिवशीच या दोन्ही जोडप्यांनी केदारनाथच्या आशीर्वादाने लग्न केल्याचे समोर आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 12, 2026 | 10:42 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • विशाल- अक्षयाने बांधली प्रेमाची लग्नगाठ
  • शंकर- पार्वतीच्या आशीर्वादाने केले लग्न
  • विशाल- अक्षयाचे चाहत्यांनी केले कौतुक
 

मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाईचे वातावरण पाहायला मिळत असून चाहत्यांमध्ये ‘बिग बॉस मराठी’ तिसऱ्या पर्वाचा विजेता अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु होती. मेहंदी, साखरपुडा आणि प्री-वेडिंग सोहळ्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली होती.

आता अखेर विशालने अक्षयासोबत आयुष्यभराच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नसोहळ्याचे सुंदर क्षण सोशल मीडियावर झळकत आहेत. पारंपरिक वेशभूषेत दोघेही अत्यंत देखणे दिसत असून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशाल आणि अक्षयाने हा लग्न सोहळा त्रियुगीनारायण मंदिरात पारंपरिक पद्धतीत केला आहे, त्यांचे हे साधे परंतु हटके लग्न पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत. चाहत्यांकडून आणि कलाविश्वातील मित्रांकडून दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ऑनस्क्रीन लोकप्रियता मिळवलेल्या या जोडीने आता ऑफस्क्रीनही एकत्र आयुष्याची नवी इनिंग सुरू केली असून, त्यांच्या या नव्या प्रवासासाठी सर्वे शुभेच्छा देत आहेत.

राजपाल यादव यांच्या मदतीला धावून आला मिका सिंग; अभिनेत्याला दिली मोठी रक्कम, स्टार्सना दिखावा न करण्याचे आवाहन

 

विशाल निकमने आपल्या वाढदिवशीच केले लग्न

१० फेब्रुवारी २०२६ रोजी वाढदिवसानिमित्त त्याने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत लिहिले, “आज १० फेब्रुवारी २०२६, माझा वाढदिवस. सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद. प्रवास आणि कार्यक्रमांमुळे reply / call घेता आले नाहीत, त्याबद्दल क्षमस्व… आजच्या या खास दिवशी महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने मी आणि माझी सखी (अक्षया) सात जन्मांची गाठ बांधली… लग्न सुफळ संपूर्ण पार पडलं. फोटो उद्या अपडेट करेन… हर हर महादेव.” विशालच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये आनंदानी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाढदिवस आणि लग्नाचा दुहेरी आनंद साजरा करत विशाल आणि अक्षयाने आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.

बाॅलिवूडमध्ये धमक्यांचे सत्र सुरुच! सलमान खानचा मेहुणा Aayush Sharma याला बिश्नोई टोळीकडून धमकीचा ईमेल

ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘साता जन्माच्या गाठी’मधून विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर ही जोडी प्रथमच एकत्र झळकली होती. मालिकेतील त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांनी या जोडीवर भरभरून प्रेम केलं. त्यांच्या व्यक्तिरेखांमधील भावनिक क्षण, नात्यातील चढ-उतार आणि एकमेकांवरील विश्वास यामुळे ही जोडी घराघरात पोहोचली होती. आता हीच लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे.

 

Web Title: Vishal nikam akshaya hindalkar wedding kedarnath temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • Kedarnath
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच
1

AI : AI एजंट्सचा मनमानी कारभार थांबणार ;Nvidia ने आणले नवीन सुरक्षा कवच

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव
2

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
3

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Shree Chhatrapati Sugar Factory: ‘छत्रपती’ची वार्षिक सभा गाळ्यांच्या भाडेवाढीवरून तापली; पोटभाडेकरूंना काढण्याचा मोठा निर्णय
4

Shree Chhatrapati Sugar Factory: ‘छत्रपती’ची वार्षिक सभा गाळ्यांच्या भाडेवाढीवरून तापली; पोटभाडेकरूंना काढण्याचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.