भारताने ऑपरेशन सिंदूरच्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर, भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ महायुती सरकारकडून राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे . आज डोंबिवलीत देखील तिरंगा रॅलीचा आयोजन करण्यात आला आहे श्री गणेश मंदिरापासून ते धारडा सर्कल पर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हजारो डोंबिवलीकर या तिरंगा रॅलीत सहभागी झालेत . भाजपाचे कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण ,भाजप आमदार सुलभा गायकवाड, शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे, यांच्यासह भाजप शिवसेनाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हजारो डोंबिवलीकर या तिरंगा रॅलीत हातात तिरंगा झेंडा घेऊन सहभागी झाले होते देशभक्ती परत गीते लावण्यात आली होती तसेच नागरिकांनी भारत माता की जय ,वंदे मातरम ,पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता या रॅलीमुळे संपूर्ण वातावरण तिरंगामय झाल्याचं पाहायला मिळालं आहे.