Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवली रेल्वे पोलिसांची कर्तव्यनिष्ठा, प्रवाशाला परत मिळाली लाखोंची पैशांची बॅग

डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे एका प्रवाशाला त्याची पैशांनी भरलेली बॅग परत मिळाली. या बॅगमध्ये 1 लाख 62 हजार रुपये रोख रक्कम होती. डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या पथकाला गस्त घालत असताना ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर लोकलच्या डब्यात ही बेवारस बॅग आढळली. पथकाने तपास करून बॅग संबंधित प्रवाशाला परत केली. पैशांनी भरलेली बॅग परत मिळाल्यामुळे प्रवाशाने डोंबिवली रेल्वे पोलिसांचे आभार मानले. (फोटो सौजन्य - अमजद)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 16, 2024 | 02:57 PM

Follow Us

डोंबिवली रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी चौधरी, बांबले, बोईनवाड, आणि जाधव हे ठाकुर्ली रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालत असताना, १५ ऑगस्टच्या सायंकाळच्या सुमारास, कल्याण स्लो लोकलच्या महिलांच्या डब्याच्या मागील जनरल डब्यात एक काळ्या रंगाची बेवारस बॅग आढळली. या पथकाने ती बॅग ताब्यात घेऊन डोंबिवली पोलिस ठाण्यात आणली. तपासणी दरम्यान, या बॅगमध्ये 1 लाख 62 हजार रुपये रोख रक्कम आढळली. चौकशीअंती, बॅग डोंबिवली पश्चिमेतील रहिवासी जयराम शेट्टी यांची असल्याचे निष्पन्न झाले. शेट्टी हे बॅग लोकलमध्ये विसरले होते. त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून शहानिशा केल्यानंतर, रेल्वे पोलिसांनी ही बॅग शेट्टी यांच्या स्वाधीन केली. शेट्टी यांनी लोहमार्ग पोलिसांच्या प्रामाणिकतेचे कौतुक करून आभार व्यक्त केले.

Close

Follow Us:

Web Title: Due to the honesty of the dombivli railway police the passenger got back the money bag

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 02:57 PM

Topics:  

  • dombivali news
  • kalyan dombivali news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.