स्थानिक नागरिकांचा हक्क, त्यांचा आवाज आणि त्यांचे प्रश्न यांना न्याय मिळावा या उद्देशाने कल्याण-डोंबिवली परिसरातील 27 गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची बैठक पार पडली.
कल्याण पूर्वमध्ये मंगलराघोनगर परिसरातील मोठी दुर्घटना घडली आहे. एका चार मजली इमारतीमधील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यापर्यंत कोसळला असून अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
कल्याण डोबिवली एमआयडीसी परिसरात कंत्राटदारांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. ऐन पावसाळा तोंडावर आला असूनही नालेसफाई झाली नाही त्यामुळे अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी शिवसेनेच्या राजेश मोरे यांनी केली आहे.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची सुरक्षा यंत्रणा आता अॅक्शनमोडवर काम करत आहे.कल्याणची पोलीसयंत्रणेकडून शहरातील परदेशी नागरिकांनी तपसणी सुरु आहे. कल्याणच्या डीसीपी स्कॉर्ड आणि पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीतील रेरा फसवणूक प्रकरणात कोणत्याही रहिवाशाला बेघर होऊ दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले. दोषी बांधकाम व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. मतदान केंद्रावर मतदानासाठी न जाऊ शकणाऱ्यांसाठी घरातून मतदानाची सुविधा करून देण्यात…
डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे एका प्रवाशाला त्याची पैशांनी भरलेली बॅग परत मिळाली. या बॅगमध्ये 1 लाख 62 हजार रुपये रोख रक्कम होती. डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या पथकाला गस्त घालत…
डोंबिवली पूर्व भागातील भोपर परिसरात गार्डीयन शाळा आहे. या शाळेत आज गोंधळ निर्माण झाला होता. भाजपच्या महिला कार्यकर्त्या आणि पालक शाळेत घुसले. मुख्याध्यापकांच्या दालनाबाहेर मुख्याध्यापकांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
डोंबिवली पूर्व येथील केडीएमसी बस डेपोमधून दुपारी सुमारे 2:00 वाजण्याच्या सुमारास निवासी विभागात बस क्रमांक 55 निघाली होती. दरम्यान पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालय आणि पी.पी. चेंबर्स वळणावर बस चालकाने समोरून…
डोंबिवलीतील शिवसेना पदाधिकारी पंढरीनाथ पाटील यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे राहावेत यासाठी डोंबिवलीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर शिव मंदिरात संकल्प केला होता. न्यायालयाच्या या निकालानंतर आज शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पिंपळेश्वर शिव मंदिरात अभिषेक व…
कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने 17 मार्च रोजी सफाई कामगारांच्या बदल्या केल्या. तब्बल 159 कामगारांच्या बदल्यांची यादी तयार करण्यात आली. मात्र या यादीतील दोन कामगार मृत तर आठ कामगार हे सेवानिवृत्त…
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. या बसेसविषयी ड्रायव्हर कंडक्टरनीदेखील नाराजी व्यक्त करणं सुरू केले आहे. नादुरुस्त बसेस रस्त्यावर आणू नका अन्यथा आंदोलन करू, असा इशारा केडीएमटी…
‘350 वर्षानंतर ..पुन्हा तोच योग’ या आशयाच्या डोंबिवलीतील शिवजयंतीच्या देखाव्यात एका बाजूला भवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना तर दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे हे एकनाथ…
कल्याण डोंबिवली शहरातील टेबल टेनिस खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी, त्यांना सरावासाठी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी तत्कालीन स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवली पूर्वेकडील सावळाराम क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेबल…
डोंबिवलीत राहणारे गजानन माने (Gajanan Mane) हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी भारतीय नौदल सेनेमध्ये १२ वर्ष सेवा केलेली आहे. तसेच भारत-पाकिस्तानच्या सन १९७१ च्या युद्धातदेखील सहभाग घेतलेला आहे.
टिटवाळा येथील आरक्षित भूखंडावर मेडिकल कॉलेज व रुग्णालयाची जागा ताब्यात घेणे, बांधकाम व्यावसायिकांप्रमाणे सामान्य नागरिकांना मालमत्ता करात सूट द्यावी, आधारवाडी डंपिंग ग्राउंड बंद करणे, विविध प्रकल्पात बाधित नागरिकांचे पुनर्वसन करणे…