विधानसभा निवडणूूक मतदानाला आज सकाळी सुरुवात झााली आहे. दरम्यान राज्यातील विविध ठिकाणी कमी जास्त फरकाने मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी येथे मतदान केले आहे. यावेळी त्यांचे कुटुंबीय तसेच माजी खासदार सुजय विखे हे देखील मतदानासाठी उपस्थित होते.