महाराष्ट्र रा्ज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांचे नवी मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं आहे. मंत्री झाल्यानंतर गणेश नाईक प्रथमच नवी मुंबईत आले असून उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 10 वर्षा नंतर नवी मुंबईला मंत्रिपद पुन्हा मिळाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. ढोलताश्यांच्या गजरात फटाके वाजवत नाईक यांच स्वागत करण्यात आलं. माझ्या आवडीचे वन खाते मिळाले आहे. आता पर्यंत अनेक सुधारणा झाल्या असून यापुढे आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे अशी प्रतिक्रिया गणेश यांनी दिली आहे.