शहर विकासाच्या दृष्टिकोनातून अहिल्यानगर जिल्हा विभाजनसह अहिल्यानगर शहरातील विमानतळाची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी मागणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा विभाजनाचा अनेक वर्षांपासून प्रश्न तसेच नगर शहरानजीक नागरी सोयींसाठी प्रास्तावित जागेत विमानतळ मंजूर करावे अशी मागणी केंद्रीय सहकारिता तथा नागरी उडडाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली.केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे आज अहिल्यानगर शहरांमध्ये जिल्हा कुस्तीगीर संघ आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माती पूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांच्यासोबत आहे यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.