नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोलापूर विमानसेवेमध्ये महत्त्वपूर्ण सुविधा मिळणार आहे. सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार आहे.
Pune Drone Show : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसनिमित्ताने पुण्यामध्ये ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार मुरलीधार मोहोळ यांनी आयोजन केले आहे.
पुण्यात गणेश मंडळांमध्ये विसर्जन मिरावणुकीबाबत वाद निर्माण झाला होता. अखेर हा वाद आता मिटला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने हा प्रश्न अखेर सुटला आहे.
मंगळवार पेठ येथील रस्ते विकास महामंडळाच्या जागेवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे या मागणीसाठी हजारो भीमसैनिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन केले.
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या वादावर संयुक्त बैठक कधी हाेणार? असा प्रश्न आता गणेश मंडळांना पडला आहे. ताेडगा काढण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ हे पुढाकार घेणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष…
केंद्रीय हवाईवाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ शनिवारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी निमित्त पुरंदरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी विमानतळ प्रकल्पबाधित गावच्या शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं. यात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला होता. दरम्यान या अपघातानंतर एअर इंडियाचे ११२ पायलट रजेवर गेल्याची माहिती…
पुणे विमानतळावरील नागरी उड्डाणासाठी उपलब्ध असलेल्या स्लॉटची संख्या वाढली आहे. ही स्लोटची संख्या आता विक्रमी २३५ वर पोहोचली आहे, यामुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार आहे.
राज्यातील विकास सोसायट्यांच्या कराबाबत खासदार मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. सोसायट्यांना नियमाप्रमाणे आयकर भरावा लागत नाही, पण त्यांना आयकर रिटर्न भरणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
गृहनिर्माण संस्थेचे नियम दहा ते बारा दिवसात जाहिर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुण्यातील आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशनात फडणवीस बोलत होते.
कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीतील मुलांकडून निरपराध मुलाला झालेल्या मारहाण प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांच्या कामावर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत.
दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीनं चांगलीच खळबळ उडाली.
शिर्डीमध्ये ज्या पडीत जमिनी आहेत तिथे विमानतळ तयार झाल्यास शहाराचा आर्थिकल विकासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची असेल असं संग्राम जगताप यांनी महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत सांगितलं आहे.
वाहतूक आणि अतिक्रमण हे पुणेकरांसाठी संवेदनशिल विषय आहेत, त्यावर आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडल्या आहेत. महापालिकेच्या मुख्यसभेने वाहतुकीचा वाहतूक आराखडा तयार केला आहे, असे मोहोळ म्हणाले.