नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांचा वाढदिवस यंदा वेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे. १५ सप्टेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त माजी विरोधीपक्ष नेते दशरथ भगत व माजी नगरसेवक निशांत भगत यांच्या पुढाकाराने १५ दिवसांचा पंधरवडा उपक्रम राबवला जाणार आहे. या काळात सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, धार्मिक आणि क्रीडा विषयक शंभरहून अधिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, विविध नामवंत नेत्यांच्या कार्यावर आधारित कार्यक्रमांचाही समावेश असेल.