गोंदिया जिल्ह्यात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जिल्ह्यातील अनेक मूर्तिकार आता गणेश मूर्तींना शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सवाच्या मूर्ती तयार करण्यात आल्या असून, काही मूर्तिकारांकडे घरगुती गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मूर्तिकारांनी माती आणि तनसापासून मूर्ती इको फ्रेंडली तयार केली आहे. यामध्ये कुठलाही फास्टर ऑफ पॅरिसचा वापर केलेला नाही. इको फ्रेंडली गणेश बाप्पा विराजमान होत असल्यामुळे मूर्तींचे दर सुद्धा वाढले असल्याचे मूर्तिकार यांनी सांगितले. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या थीम नुसार गणपती विराजमान होणार आहेत. गोंदिया जिल्ह्यात अनेक मूर्तिकार हे मूर्तीला शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत.