शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघाचा जनता दरबार आज आयोजित करण्यात आला आहे. मात्र याच मतदारसंघातील उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेला रस्ता उपलब्ध करून द्या या मागणीसाठी अर्ज दाखल करण्यात आला. मात्र, याबाबत ग्रामस्थांचे समाधान न झाल्याने ग्रामस्थांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृह प्रवेश दारावर आंदोलन छेडले आहे. जो पर्यंत पायवाट मिळत नाही तोपर्यन्त आंदोलन मागे घेणारं नसल्याचा पवित्रा उभादांडा ग्रामस्थानी घेतला आहे.