Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

सिंधुदुर्गचे आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत एअर इंडिया इमारतीच्या खरेदी प्रक्रियेचा मुद्दा मांडण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 18, 2025 | 05:29 PM

Follow Us

सिंधुदुर्गचे आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत शिंदे बालेकिल्ला, बारामती प्रकरण, संदीप देशपांडेवरील आरोप, नितीमूल्य समिती आणि एअर इंडिया इमारतीच्या खरेदी प्रक्रियेवर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. शिंदे बालेकिल्लाबाबत ते म्हणाले की जनता दरबार घेण्यास पालकमंत्र्यांना मुभा आहे, तर बारामतीतील दोषींवर अजित-पवार कारवाई करतील अशी खात्री आहे. संदीप देशपांडेच्या आरोपांबाबत त्यांनी निवडणुकीत हरलेल्या पक्षांची टीका असल्याचे सांगितले. एअर इंडिया इमारतीच्या खरेदी प्रक्रियेबाबत त्यांनी सांगितले की लवकरच ही इमारत ताब्यात येईल आणि शासन कोणत्या खात्याला जागा द्यायची हे निर्णय घेईल असे सांगण्यात आलं आहे.

Follow Us:

Web Title: Sindhudurg in elections allegations are made only by the losing party kesarkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • baramati
  • Deepak Kesarkar
  • Sandeep Deshpande
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Baramati Theft News: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; ५१ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल केला लंपास
1

Baramati Theft News: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; ५१ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल केला लंपास

Sindhudurg Ganpati: २१ दिवस विराजमान होतो ‘अभिनवनगरचा राजा’; नवसाला पावणाऱ्या गणरायाची शेकडो वर्षांची परंपरा
2

Sindhudurg Ganpati: २१ दिवस विराजमान होतो ‘अभिनवनगरचा राजा’; नवसाला पावणाऱ्या गणरायाची शेकडो वर्षांची परंपरा

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले
3

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले

Sindhudurg To Buy Fish : गणपती विसर्जनानंतर सिंधुदुर्गात मासे खरेदीसाठी मोठी गर्दी
4

Sindhudurg To Buy Fish : गणपती विसर्जनानंतर सिंधुदुर्गात मासे खरेदीसाठी मोठी गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.