पाकिस्तानने ‘इस्लामिक एकता’चा मुद्दा नेहमीच पुढे केला आहे, परंतु अनेक मुस्लिम देशांमधून फक्त तुर्की आणि अझरबैजानच त्याला पाठिंबा देतात. यामागे काय कारणे आहेत? “ऑपरेशन सिंदूर” नंतर पाकिस्तानला मिळालेल्या या दोन देशांच्या समर्थनावर, तसेच इतर मुस्लिम राष्ट्रांच्या गप्प राहण्यामागील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक कारणे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून.