दीड लाखांच्या घरात आयटी मतदार असताना ही आजपर्यंत हिंजवडीची अभूतपूर्व वाहतूक कोंडी, पाणी आणि कचरा या तीन मूलभूत गरजा ही पूर्ण करू शकलेला नाही. म्हणूनचं सचिन सिद्धे या घटकाचा आवाज विधानसभेत उठवण्याची इच्छा व्यक्त करतायेत. आजवर चिंचवडमध्ये निवडून आलेल्या आमदाराला दीड लाखाच्या आसपासचं मत मिळालीत, हे पाहता इथल्या दीड लाख आयटी मतदारांनी ठरवलं तर सचिन सिद्धे हे आयटीवाल्यांचे आमदार ही होऊ शकतात.