Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी आमची, राजेश मोरे

र्यटकांना आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटाची टीम कश्मीरमध्ये दाखल झाली होती .

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 26, 2025 | 04:19 PM

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेला भ्याड हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झालाय त्या भ्याड हल्ल्याचा सर्व थरातून निषेध नोंदवण्यात येत आहे.  या घटनेनंतर परतण्यासाठी विमाने ट्रेन मध्ये गर्दी वाढल्याने महाराष्ट्रातील पर्यटक कश्मीर परिसरात अडकले होते. या पर्यटकांना आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटाची टीम कश्मीरमध्ये दाखल झाली होती .आत्तापर्यंत या टीमने सहाशेहून अधिक पर्यटकांना काश्मीर मधून महाराष्ट्रात परत आणले असल्याची माहिती राजेश मोरे यांनी दिली उर्वरित 170 पर्यटकांना आज महाराष्ट्रात परत आणण्यात येणार आहे .काश्मीर परिसरात अडकलेल्या पर्यटकांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी आमची आहे जोपर्यंत शेवटचा पर्यटक महाराष्ट्रात परतत नाही तोपर्यंत शिवसेनेचे टीम ही काश्मीरमध्येच राहणार असल्याचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितलं आहे.

Follow Us
Close

Follow Us:

Web Title: It is our responsibility to bring back tourists stranded in kashmir to maharashtra says rajesh more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 04:19 PM

Topics:  

  • Dombivali
  • Jammu and Kashmir
  • pahalgam attack

संबंधित बातम्या

Dombivli Crime : डोंबिवलीत मोबाईल पासवर्डवरून हाणामारी;  लाटणं, तवा, चामडी पट्ट्याने बेदम मारहाण
1

Dombivli Crime : डोंबिवलीत मोबाईल पासवर्डवरून हाणामारी; लाटणं, तवा, चामडी पट्ट्याने बेदम मारहाण

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली
2

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली

KDCMC चा निष्काळजीपणा; मुलगा नाल्यात पडल्यामुळे आई वडील विनवणी करीत होते मात्र…. चीड आणणारी धक्कादायक घटना
3

KDCMC चा निष्काळजीपणा; मुलगा नाल्यात पडल्यामुळे आई वडील विनवणी करीत होते मात्र…. चीड आणणारी धक्कादायक घटना

‘शेजारी देश दहशतवादाचा कारखाना’ ; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जयशंकर यांनी केला पाकिस्तानचा पर्दाफाश
4

‘शेजारी देश दहशतवादाचा कारखाना’ ; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जयशंकर यांनी केला पाकिस्तानचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.