महात्मा गांधी जयंती निमित्त शाळकरी विद्यार्थ्यांची रॅली रॅली दरम्यान विद्यार्थ्यांच्या हातात कल्याण पूर्वेतील खड्डेमय रस्त्यांचे फोटो मी आलो आहे आता तरी रस्ते बनवा अशा आशयाचे विद्यार्थ्यांच्या हातात फलक रस्त्यांमुळे दररोज शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांना होणारा त्रास दाखवण्याचा प्रयत्न