कल्याण क्राईम ब्रँचने सापळा रचून डोंबिवलीतील गोकुळधाम टॉवरमधून सराईत गुन्हेगार रोशन झा याला गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे, तलवार, खंजीर आणि चाकूंसह अटक केली. आरोपीकडून ३ पिस्तुले, ३ काडतुसे, २ तलवारीसह एकूण घातक शस्त्रांचा मोठा साठा जप्त. रोशन झावर उल्हासनगर परिसरात आधीपासून सात गंभीर गुन्हे नोंद असून, त्याला काही स्थानिक राजकीय आश्रय असल्याची माहितीही समोर. शस्त्रे कुठून आणली आणि कुणाला विकणार होता याचा पोलिसांकडून तपास सुरू.