कल्याणात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आयोजित या उपक्रमात शहरप्रमुख रवी पाटील यांनी उत्कृष्ट विद्यार्थी टॅब आणि एक्टिवा भेटीने गौरवण्याची घोषणा केली. मार्गदर्शन सत्रात नारायण गव्हाणे सरांनी विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषय सोप्या भाषेत समजावून सांगितले. शिबिराला दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली.