खालापूर तालुक्यातील खीरकिंडी येथील एएम. एनएस. इंडिया कंपनीत काम करत असताना एका कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. उपचार वेळेवर न मिळाल्याचा आरोप करत कामगार वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर काही काळ कंपनी परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. माहिती मिळताच खालापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.