कोल्हापुरातील नवदुर्गांपैकी ही पहिली दुर्गा आहे. या एकांबिकेचे शहरामधील आझाद चौकातील कॉमर्स कॉलेजजवळ छोटेसे मंदिर आहे. ही एक शक्तिप्रधान देवता मानली जाते. यामुळे काहीशी उग्रही मानली जाते. या देवीला एकविरा, रेणुका आणि यल्लमा यांसारख्या इतर नावांनीही ओळखले जाते. या मंदिरात असणारी देवीची मूर्ती/पाषाण हे याच प्राचीन ‘तांदळा’ किंवा स्वयंभू स्वरूपात विख्यात आहे, म्हणूनच स्थानिक भाविक तिला आदराने ‘तांदळाची देवी’ किंवा एकवीरादेवी म्हणून पुजतात.